Podchaser Logo
Home
दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog

दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog

Released Tuesday, 26th May 2020
Good episode? Give it some love!
दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog

दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog

दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog

दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog

Tuesday, 26th May 2020
Good episode? Give it some love!
Rate Episode

आम्ही सादर करतोय आमची पहिली स्टोरी, "दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!"

एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक  जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा...


ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.

For feedback or any queries please mail us on  [email protected]

- www.RJPrasad.in

Show More
Rate

From The Podcast

Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.For feedback or queries mail us on [email protected]

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features