मित्रांनो, आता आपण या सिरीजच्या शेवटच्या भागात आहोत. जर तुम्ही द लास्ट चॅप्टरचे यापूर्वीचे 5 एपिसोड्स ऐकले नसतील तर आधी ते ऐका जेणेकरून तुम्हाला हा भाग कळेलही आणि या सिरीजची पूर्ण मजा घेता येईल. जर तुम्ही या आधीचे एपिसोड्स ऐकले असतील तर मागच्या भागात काय झालं हे तुम्हाला ठाऊक असेलच. तर आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची घाई झालीये ना? सो उगाच वेळ न घालवता ऐका 'The Last Chapter'चा शेवटचा एपिसोड पूर्णविराम..Credits -Writer - Dipak BhutekarStory Editor & Social Media - Sharda BhawarSFX, Sound & Packaging - Akash JadhavAnchor Voice Artist - Prasad DeshmukhVoice over artists -Sachin - Shaunak MuleNana & Kaka - Sharad KhobreAaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh UmalkarRaghav - Prasad DeshmukhSayali - Harshada MaliGharmalak - Dipak BhutekarCrowd - Akash Jadhavअशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.For feedback or any queries please mail us at [email protected]
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More