Podchaser Logo
Home
Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

Released Monday, 31st May 2021
Good episode? Give it some love!
Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

Monday, 31st May 2021
Good episode? Give it some love!
Rate Episode

स्वप्नांना ध्येय बनवून त्यांच्यामागे धावणं उत्तमच, पण तडकाफडकी निर्णय घेऊन आपण काही अनभिज्ञ अडचणींना निमंत्रण देत असतो. सचिननेही तेच तर केलं,  कुठलाही मागचा पुढचा विचार न करता इथे आला. या नव्या शहराने शहराने त्याला गोंजारलं, थोपटलं, राहायला एक कोपरा आणि जीवाला क्षणिक विसावा दिला. पण रस्त्यातल्या मोजक्या काट्यांना सचिन फार लवकर कंटाळला. कदाचित त्याला आपल्या निर्णयावरच पश्चाताप झाला, पण गोष्ट इथे संपत नाही तर सुरु होते! कशी ते जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा तिसरा भाग, पुनर्जन्म!Credits -Writer - Dipak BhutekarStory Editor & Social Media - Sharda BhawarSFX, Sound & Packaging - Akash JadhavAnchor Voice Artist - Prasad DeshmukhVoice over artists -Sachin - Shaunak MuleNana & Kaka - Sharad KhobreAaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh UmalkarRaghav - Prasad DeshmukhSayali - Harshada MaliGharmalak - Dipak BhutekarCrowd - Akash Jadhavअशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.For feedback or any queries please mail us at [email protected]

Show More
Rate

From The Podcast

Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.For feedback or queries mail us on [email protected]

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features