Podchaser Logo
Home
Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Released Wednesday, 10th June 2020
Good episode? Give it some love!
Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी)

Wednesday, 10th June 2020
Good episode? Give it some love!
Rate Episode

रोजच्या कमाईवर स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यक्ती लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावून बसतो आणि नाईलाजाने कुटुंबाला सोबत घेऊन गावचा रस्ता धरतो. जगण्याची नवी आशा मनात घेऊन गावची वाट पायी तुडवत हे कुटुंब निघालंय. पण ही वाट त्यांना एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाते. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षातही अनेक मजूर, कामगार काम नसल्याने अशाच रीतीने आपापल्या गावी निघाले. दुर्दैवाने कित्येक लोक पोहचू देखील शकले नाहीत. आजची गोष्ट ही या सगळ्यांच्या आयुष्याचं एक कल्पनाचित्र आहे.

ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. 

For feedback or any queries please mail us on  [email protected] - www.RJPrasad.in

Show More
Rate

From The Podcast

Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.For feedback or queries mail us on [email protected]

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features