Podchaser Logo
Home
Shrutkeerti FAQ Businesses Marathi

Shrutkeerti FAQ Businesses Marathi

Released Friday, 26th March 2021
Good episode? Give it some love!
Shrutkeerti FAQ Businesses Marathi

Shrutkeerti FAQ Businesses Marathi

Shrutkeerti FAQ Businesses Marathi

Shrutkeerti FAQ Businesses Marathi

Friday, 26th March 2021
Good episode? Give it some love!
Rate Episode

नमस्कार व्यावसायिक बंधूभगिनींनो, श्रुतकीर्ती निर्मितीचे सर्व भाग लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ स्वतःच्या व्यवसायाशी जोडून पाहिला आणि तुमच्या मनातले अवघड आणि अनुत्तरित प्रश्न आम्हाला मोकळेपणाने विचारले. या प्रश्नांची उत्तरं सर्वांसाठी उपयुक्त आहेत, म्हणून या भागात आम्ही या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. अगदी आम्हाला पैसे का द्यायचे, तुमचा पॉडकास्ट आमच्यावर का सोपवायचा, माझ्या विशिष्ट व्यवसायासाठी पॉडकास्ट उपयुक्त आहे का इथपर्यंत सगळे प्रश्न या भागात उलगडले आहेत. हा भाग ऐकल्यानंतर तुम्हाला फक्त 9975579562 या क्रमांकावर ‘I need Podcast’ असा एसएमएस किंवा व्हॉट्सॲप करायचं आहे. पुढच्या 3 ते 4 आठवड्यांत तुमचा पॉडकास्ट तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचेलसुद्धा!
कारण, श्रवणीय ते विश्वसनीय!

Show More

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features