Podchaser Logo
Home
Marathi Business Podcast

abhijit shinde

Marathi Business Podcast

A Business podcast
Good podcast? Give it some love!
Marathi Business Podcast

abhijit shinde

Marathi Business Podcast

Episodes
Marathi Business Podcast

abhijit shinde

Marathi Business Podcast

A Business podcast
Good podcast? Give it some love!
Rate Podcast

Episodes of Marathi Business Podcast

Mark All
Search Episodes...
This is an announcement episode.Digital Marketing concepts.
डिजिटल मार्केटिंग करताना सुरुवातीला आपल्याला ग्राफिक्स कसं बनवायचं किंवा कुणाकडून बनवून घ्यायचं याबद्दल माहिती नसते त्यामुळे मार्केटमध्ये फुकट उपलब्ध असलेल्या डिझाईनचा वापर करून मार्केटिंग कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती या एपिसोड मध्ये पाहूय
आपल्या व्यवसायाची सोशल इमेज सुरुवातीपासूनच प्रोफेशनल बनवण्यासाठी ग्राफिक्स डिझायनर कडूनच आपण डिझाइन्स करणं गरजेचे आहे सरावानं आपण वेगवेगळे पर्याय ट्राय करू शकतो
आपल्या व्यवसायाचं सोशल मिडीया ऑडिट आपण स्वतः करू शकतो त्यासाठी फक्त मोबाईल वरती गुगल क्रोम आणि फेसबुक ॲप याचा वापर करावा लागेल
व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये व्यवसायासाठी बरेच ऑप्शन दिले आहेत त्यातील कॅटलोग ऑप्शन हा आपल्या वस्तू विकण्यासाठी फार उपयुक्त आहे या एपिसोडमध्ये त्याबद्दलच मार्गदर्शन केले आहे
कोरोना काळात बाजारपेठ असतील झालेली असताना आपण व्यवसायिक म्हणून सकारात्मक राहणे गरजेचे आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा या पॉडकास्ट मध्ये केली आहे
डिजिटल मार्केटिंग कसं करायचं कोणत्या टेक्निक वापरायच्या याची ओळख
Introduction to new podcast of Marathi Digital Marketing
Rate

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features