काही गाणी ही अशी असतात की ती ऐकली तरी अंगावर शहारे येतात. माणसाच्या आयुष्यात अनेक संकटं येतात, काही प्रसंग तर असे येतात की त्या मध्ये आपली अक्षरशः कसोटी लागते. पण अशा वेळी आपण ते बोलून,
भांडून व्यक्त करु शकतो . नदी मात्र अनेक गोष्टी तिच्या पोटात साठलेल्या असूनही शांतपणे वाहतच असते.
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More