Podchaser Logo
Home
टेलिफोनिक किंवा विडिओ इनटरव्यू तयारी कशी कराल?

टेलिफोनिक किंवा विडिओ इनटरव्यू तयारी कशी कराल?

Released Monday, 17th May 2021
Good episode? Give it some love!
टेलिफोनिक किंवा विडिओ इनटरव्यू तयारी कशी कराल?

टेलिफोनिक किंवा विडिओ इनटरव्यू तयारी कशी कराल?

टेलिफोनिक किंवा विडिओ इनटरव्यू तयारी कशी कराल?

टेलिफोनिक किंवा विडिओ इनटरव्यू तयारी कशी कराल?

Monday, 17th May 2021
Good episode? Give it some love!
Rate Episode

टेलिफोनिक किंवा विडिओ इनटरव्यू तयारी कशी कराल?

आजकाल सगळे interview हे ऑनलाईन Zoom किंवा Google Meet वर होतात. या एपिसोड मध्ये आपण याची तयारी कशी करावी जेणे करून तुमचे Selection होण्याचे चांसेस वाढतील. 

१. शांत जागा कि जिथे इतर आवाज नसतील 

२. नेटवर्क connection चांगले असेल 

३. वेळेच्या ५ मिनिटआधी जॉईन करा 

४. मोबाईल स्टॅन्ड वापरा जेणेकरून तुमचा विडिओ चांगला दिसेल 

५. वाक्य पूर्ण बोलून मग Pause घ्या / थांबा

६. तुमच्या मागील बाजूसुद्धा स्वच्छ ठेवा 

७. Interview  घेणाऱ्या व्यक्तीची profile चेक करा 

८. झूम बॅकग्राऊंड स्वतःच्या प्रोमोशन साठी वापरा

९. ज्या Gmail ने interview देणार आहेत त्याचा DP प्रोफेशनल ठेवा 

१०. तुमच्या चेहऱ्यावरील हावभावावर लक्ष ठेवा ( Smile)

११. नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करून जा 

बेस्ट ऑफ लक. 

Banking & Finance offers tremendous career opportunities.  

I will be really Happy to help you to achieve your dream career in Banking & Finance.   

Join my Career Whatsapp Group : https://bit.ly/bankjob4u  

Join our Facebook VIP Group : www.facebook.com/groups/vipfuturebanker  

Get you Free Interview Guide : https://bit.ly/MarathiGuideNew  

For 1-2-1 Counselling ( Limited Seats) - https://bit.ly/121withJT  

Follow us on Instagram www.instagram.com/jayanttambade/

Show More

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features