Podchaser Logo
Home
म्यानमार देश म्हणून विखुरण्याच्या मार्गावर आहे का? गोष्ट दुनियेची BBC News Marathi

Released Saturday, 8th June 2024
Good episode? Give it some love!

Saturday, 8th June 2024
Good episode? Give it some love!
Rate Episode

भारताचा शेजारी देश असलेला म्यानमार पुन्हा धुमसतो आहे. म्यानमारमध्ये लष्करशाही आहे आणि सैन्याच्या नेतृत्त्वातलं त्यांचं सरकार सध्या गृहयुद्धात गुंतलं आहे.खरंतर भारताच्या उंबरठ्यावर आग्नेय आशियातल्या या देशात अंतर्गत कलह ही नवी गोष्ट नाही. पण आताचा हा नवा संघर्ष देशाला मोठ्या संकटात टाकतो आहे.म्हणूनच या आठवड्यात गोष्ट दुनियेचीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की म्यानमार विखुरण्याच्या मार्गावर आहे का?

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूजमराठी निर्मिती - जान्हवी मुळेएडिटिंग - तिलक राज भाटिया

Show More

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features