Podchaser Logo
Home
Gurucharitra adhyay 33 | गुरूचरीत्र अध्याय 33 | #shreegurudatt #gurucharitra

Gurucharitra adhyay 33 | गुरूचरीत्र अध्याय 33 | #shreegurudatt #gurucharitra

Released Sunday, 12th November 2023
Good episode? Give it some love!
Gurucharitra adhyay 33 | गुरूचरीत्र अध्याय 33 | #shreegurudatt #gurucharitra

Gurucharitra adhyay 33 | गुरूचरीत्र अध्याय 33 | #shreegurudatt #gurucharitra

Gurucharitra adhyay 33 | गुरूचरीत्र अध्याय 33 | #shreegurudatt #gurucharitra

Gurucharitra adhyay 33 | गुरूचरीत्र अध्याय 33 | #shreegurudatt #gurucharitra

Sunday, 12th November 2023
Good episode? Give it some love!
Rate Episode

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Hello Listeners,

Welcome to 'Devotion, Spirituality and Holy Books' Podcast page.

This is an episode dedicated to Shree Guru Charitra in Marathi.

Shree Guru Charitra, a religious book giving a brief life story of "Shri Narasimha Saraswati Swami Maharaj", was written in the 15th Century by one of his closest disciples.

It contains 33 chapters, and it is written in the form of conversation between  Naamdharak and his spiritual Guru Shri Siddha Muni, who was a disciple of Shri Narasimha Saraswati.

It is an experienced fact that the reading of such literature gives mental peace to those who are worried due to different miseries of this worldly life and also encourages and guides them to go ahead on the path of self-emancipation by making their lives sublime and full of highest bliss.

नमस्कार

तुमचं 'Devotion, Spirituality and Holy Books' या Podcast page मध्ये  स्वागत आहे,

गुरुचरित्र ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे 33 अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात 33 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे.

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही.

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ।।

#gurucharitra #गुरुचरित्र #duttjayanti #दत्तजयंती

---

Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/janaki-makarand-malvadkar/messageSupport this podcast: https://podcasters.spotify.com/pod/show/janaki-makarand-malvadkar/support

Show More

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features