Podchaser Logo
Home
Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग

Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग

Released Wednesday, 26th July 2023
Good episode? Give it some love!
Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग

Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग

Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग

Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग

Wednesday, 26th July 2023
Good episode? Give it some love!
Rate Episode

सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग आजही महाराजांचा गौरवशाली इतिहास बेधुंद लाटांच्या गजरात सांगत दिमाखात उभे आहेत. जाणून घेऊया ह्या दोन्ही समुद्री किल्ल्यांचा इतिहास.Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Show More
Rate

From The Podcast

Chhatrapati Shivaji Maharajanche Kille (छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले)

महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे आणि छत्रपती आठवले कि आठवतात महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे गडकिल्ले ! आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोघल, पोर्तुगूज, इंग्रज ह्यांच्या विळख्यातून गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड स्वराज्यात आणले, अनेकांची रचना केली, व तिथे स्वराज्याची संस्कृती रुजवली ! आज छत्रपती शिवाजी महाराज जाऊन इतके वर्ष लोटून सुद्धा हे गडकिल्ले त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या विजयाची साक्ष देत गगनाला गवसणी घालून उभे आहेत ! जणू प्रत्येक गड छाती फुगवून महाराजांचा पोवाडा गातो आहे ! ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण सफर करणार आहोत महाराजांच्या दहा अश्या विशेष किल्ल्यांची, जे किल्ले इतिहासात तर सोनेरी अक्षरात नमूद झाले आहेतच, मात्र आज ते पर्यटनस्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहेत !

Join Podchaser to...

  • Rate podcasts and episodes
  • Follow podcasts and creators
  • Create podcast and episode lists
  • & much more

Episode Tags

Do you host or manage this podcast?
Claim and edit this page to your liking.
,

Unlock more with Podchaser Pro

  • Audience Insights
  • Contact Information
  • Demographics
  • Charts
  • Sponsor History
  • and More!
Pro Features